पुणे पुस्तक महोत्सवाला (Pune Book Festival) यंदाच्या वर्षी देखील नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.